Journal Name:
- Indian Streams Research Journal
Keywords (Original Language):
| Author Name |
|---|
Bookmark/Search this post with
Abstract (Original Language):
भारताच्या प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शिक्षण पद्धतीची धोरणे व अध्यापन पद्धतीमध्ये साधारणता दोन शांतकापासून गेल्या काही दशकांपर्यंत तोच तो साचे बंदपणा , पारंपरिकता , आढळून आलेली आहे. साधारणपणे १८३५ ते १९८५ सर १५० वर्षांच्या काळामध्ये भारताचे शैक्षणिक धोरण व पद्धती मेकॉले प्रणित राहिली. मेकॉलेचे हे शैक्षणिक धोरण व शिक्षण पद्धत पूणर्त: चुकीचे व भारतांसाठी गैर लागू आहे.
FULL TEXT (PDF):
- 9