You are here

शरिरीक शिक्षण – एक ऐतिहासिक दृष्टीक्षेप

Journal Name:

Publication Year:

Abstract (Original Language): 
भारतीय संस्कृती जगातील प्राचीनतम संस्कृती आहे .जगात जगण्याचे मार्गदर्शन करणारी संस्कृती म्हणूनही भारतीय संस्कृतीकडे पहिले जाते .पहिले अक्षर वाड्मय माध्यमातून येथेच निर्माण झाले आहे . विश्वाला वैद्यकीय ज्ञानाचे भांडार देणारा आयुर्वेदही याच संस्कृतीतून जन्माला आला .हजारो वर्षापूर्वी भारतीय संस्कृती अत्यंत प्रगत , आणि समृद्ध संस्कृती होती . हे ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे सहज सिद्ध करता येते .
FULL TEXT (PDF): 
1-2