Journal Name:
- Indian Streams Research Journal
Keywords (Original Language):
| Author Name |
|---|
Bookmark/Search this post with
Abstract (Original Language):
अर्वाचीन भारतातील पहिले सामाजिक प्रबोधन एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घडून आले . एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे असताना आता दुस-या प्रबोधनाची पूर्वचिन्हे अधूनमधून दृष्टीक्षेपास येऊ घातलेल्या या दुस-या प्रबोधनाचे स्वरूप अधिक सर्वकश ,व्यापक व मूलगामी राहणार आहे , यात शंका नाही. विशेष हे की , आगामी प्रबोधनाची प्रेरणा महत्मा जोतीराव फुले यांच्या पासूनच घ्यावी लागणार आहे . कारण जोतीरावांच्या विचारामध्ये सर्वस्पर्शी अशा क्रांतीचे बीजे दडलेली आहेत, हे आता सर्वमान्य झालेली आहे . गरज आहे ती त्यांच्या कार्यक्षेत्रातील नवोन्मेश पैलू शोधण्याची , त्यांच्या विचारातील आशय नव्याने समजून घेण्याची वर्तमान नवप्रेरणांचे संदर्भ लक्षात घेऊन त्यांच्या विचारांतील उपयुक्ततेचा अर्थ लावण्याची , त्यासाठी ज्योतीरावांच्या विचारांचे पुनर्मुल्यांकन करून त्यची वर्तमान संदर्भयुक्ता सिद्ध करण्याची .
FULL TEXT (PDF):
- 7
1-4