You are here

स्वामी विवेकानंदाचेदाचे वाड.मय:- मानवी कल्याणाचे ऊर्जास्त्रोत :

Journal Name:

Publication Year:

Abstract (Original Language): 
१२ जानेवारी १८८३ मध्ये जन्मलेल्या स्वामी विवेकानंदाचा जन्म दिवस जगात ‘युवक दिन’ म्हणून साजरा केला जातो. विश्वनाथ आणि भुवनेश्वर या दाम्पत्याच्या पोटी भारताच्या भूमीत जन्मलेले नरेंद्र श्री. रामकृष्ण परमहंसाच्या सानिध्यात आले आणि त्यांच्या जीवनाला दिशाच मिळाली . परमहंसानाही एक शक्तिमान शिष्य मिळाला . गुरुशिष्यांच्या हृदयातली मानवतावादी भाववृत्ती समाजात परिवर्तन घडवू लागली. हिंदुधर्मातील जातिभेदाचे निर्मुलन होण्यासाठी त्यांनी आपल्या भाषणातून वेळोवेळी विचार मांडले , अस्पृश्यता , उच्चनिचतेच्या मानसिकतेतून समाजाला मुक्त करण्याचा त्यांनी प्रयतन केला.
FULL TEXT (PDF): 
1-4