You are here

आनंद यादवांच्या कथेतून व्यक्त झालेले अनुभवविश्व

Journal Name:

Publication Year:

Abstract (Original Language): 
आनंद यादवांच्या कथेतून शेतीमातीतील विविध अनुभव प्रकट होतात . शेतकरी आणि शेतमजूर हे त्यांच्या कथेच्या केद्र्स्थांनी आहे . त्याच बरोबर आधुनिक यंत्र संस्कृतीमुळे ज्या बदलत्या जाणिवा आल्या आहेत .त्यामुळे ग्रामीण जीवन ढवळून निघाले आहे. याचेही चित्रण त्यांनी कथेतून केले आहे. यादवांनी शेतीमातीतील , शेतमळ्यात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतलेला आहे. शेतमजुरांचे जगणे बघितले आहे. त्यांच्या व्यथा , वेदना , विद्रोह , दु:ख , दारिद्र्य, उपासमार हे विशय कथेतून मांडले आहे.
FULL TEXT (PDF): 
1-2