You are here

जिम्नॅस्टिक्स :- काळाची गरज

Journal Name:

Publication Year:

Abstract (Original Language): 
प्राचीन काळी विकसित झालेल्या समाजात अनेक व्यायामाचे प्रकार होते. समाजाला विविध प्रकारचे क्रीडा कौशल्ये यांचे शिक्षण दिले जात असे . त्यांचा उद्देश युद्धाची पूर्व तयारी , शारीरिक क्षमता वाढविणे , मनोरंजन करणे , शारीरिक तंदुरुस्ती राखणे , सुदृढ , कष्टाळू व उत्तम नागरिक घडविणे हा होता .
FULL TEXT (PDF): 
1-2